Connect with us

वॉरेन बफे यांचे सुंदर विचार

वॉरेन बफे यांचे सुंदर विचार श्रीमंत कसं व्हायच आणि ShareMarket मध्ये पैसा कसा टिकवायचा मराठीमध्ये. warren buffett quotes in marathi. Golden rules of richest man on Earth first time in Marathi. Buffett Good thinking in marathi. Warren buffett Good thinking

नाववॉरन एडवर्ड बफे
जन्म३० ऑगस्ट १९३०
जन्म स्थानओमाहा, नेब्रास्का, यू.एस.
राष्ट्रीयत्वअमेरिकन
कामाची व्याप्तीव्यापारी, गुंतवणूकदार आणि परोपकारी

Warren Buffett Quotes in Marathi

मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे
या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.

स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक
म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक

प्रामाणिकपणा खूप महागडी वस्तू आहे
त्याला हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका

मी एक चांगला निवेशक आहे
कारण मी एक व्यापारी आहे
आणि मी एक चांगला व्यापारी आहे
कारण मी एक निवेशक आहे.

नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.

आज कोणीतरी झाडाच्या थंड सावली मध्ये बसलेला आहे,
कारण ते झाड खूप पूर्वी कोणी तरी लावलेलं होत.

पैशाची बचत करण्यासाठी वयाची गरज नसते.

जितक्या लवकर चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवता येईल तितक्या लवकर पैसा गुंतवा.

कधीही एका इनकम सोर्सवर अवलंबून राहू नका.
त्याची गुंतवणुक करा आणि दुसरे इनकम सोर्स निर्माण करा.

Inspirational Earn Money Quotes in Marathi

किंमत जी तुम्ही देता,
मुल्य जे तुम्हाला मिळते

धोका तेव्हाच निर्माण होतो
जेव्हा आपल्याला माहित नसते काय करतोय

मला सांगा तुमचे आदर्श कोण आहेत
आणि मी लगेच सांगेल तुम्ही कोण बनणार आहात

जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल,
तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे, अस समजा.

खर्च करुन शिल्लक राहिलेले पैसे वाचवू नका,
तर पैसे वाचवून जे शिल्लक राहते ते खर्च करा.

नदी किती खोल आहे हे बघण्यासाठी दोनही पायांचा उपयोग नका करू.

वॉरेन बफे नियम

नियम क्र.1 कधीही तुमचे पैसे गमावू नका,
नियम क्र.2 कधीही नियम क्र.1 विसरू नका.

एक टोपल्यात तुमचे सर्व अंडे नका ठेवू.

Final words – For being richest in life understand warren buffett saying in marathi. Bookmark this page and stay connected with us we will update more Money Quotes related to buffett and others. warren buffett Good thinking share this post with your Love one, Friends and Family, and stay at home. आवडल्यास नक्की comment करा आणि share करा.

Click to comment

You must be logged in to post a comment Login

Leave a Reply

Trending