Connect with us

सचिन तेंडुलकरचे सुंदर विचार

सचिन तेंडुलकरचे सुंदर विचार मराठीमध्ये. Sachin Tendulkar quotes in Marathi. Golden rules of cricket the God of cricket first time in Marathi. Sachin Tendulkar best thinking in Marathi. Sachin Tendulkar Good thinking.

नावसचिन रमेश तेंडुलकर
जन्म२४ एप्रिल, १९७३
जन्म स्थानदादर, मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत
विशेषताउजव्या हाताचा फलंदाज आणि गोलंदाज
उपाख्यमास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्चू , क्रिकेटचा देव
sachin tendulkar

Rules by Sachin – सचिन तेंडुलकरचे नियम

मी कोणाशीही माझी तुलना करू शकत नाही.

मी कधीही लांबच्या गोष्टीचा विचार करत नाही,
एके वेळेस फक्त एकाच गोष्टीबद्दल विचार करत असतो.

क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे आणि
मी हरलो तर सर्वात ज्यास्त दुःख त्याचे होते.

माझ्यासाठी क्रिकेट खेळणे म्हणजे मंदिरात जाण्यासारखे आहे.

मी एक खेळाडू आहे राजनेता नाही, आणि नेहमीच मी एक खेळाडू राहील.

Motivational Quotes by Sachin Tendulkar

आपला रोजचा दिवस हा चांगलाच येईल असे नाही,
परंतु तो दिवस आपण चांगला बनवू शकतो.

Inspirational Quotes by Sachin

मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो
तेव्हा माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असते

प्रत्येकाकडे रोल मॉडेल असतात आणि
माझ्या रोल मॉडेलबद्दल बोलायचं झाले
तर माझी दोन रोल मॉडेल आहेत,
पहिले सुनील गावस्कर आणि दुसरे व्हिवियन रिचर्ड्स.

क्रिकेटमध्ये पैसे कमावणे
माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही
परंतु क्रिकेटमध्ये धावा बनवणे
माझ्यासाठी खुप महत्त्वपूर्ण आहे.

संपूर्ण स्टेडियममधील सचिन सचिनचा
प्रतिध्वनी मला आणखीनच रोमांचित करतो.

Life Quotes by Sachin Tendulkar

क्रिकेट हे माझ्या आयुष्याचा एक भाग नसून क्रिकेट हे माझे जीवन आहे.

जर आपण भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असाल
तर कोणत्याही चुकीच्या निर्णयासाठी
तुम्हाला दोष देणे योग्य आहे.

क्रिकेट नेहमीच माझ्या हृदयात असेल, वयात नाही

माझे वडील म्हणाले की,
जर मी एका चांगल्या
क्रिकेटपटूपेक्षा चांगली व्यक्ती बनलो,
तर एका वडिलांसाठी ती गोष्ट खुप आनंदाची असेल.

Final words – For being the most successful, wealthy, fit in life understand Sachin Tendulkar saying in Marathi. Bookmark this page and stay connected with us we will update more Cricket Quotes related to Sachin Tendulkar quotes in Marathi and others. Sachin Tendulkar Good thinking share this post with your Love one, Friends and Family, and stay at home. आवडल्यास नक्की comment करा आणि share करा.

Click to comment

You must be logged in to post a comment Login

Leave a Reply

Trending