Connect with us

Coronavirus Funny Status in Marathi

Many Funny Status available on Women, Men, Teacher in marathi language. also you will find Caller tune jokes, CoronaVirus Made in China funny jokes. Love and friendship affect by coronavirus killing status and memes. also check funny media jokes. Coronavirus (COVID-19) is a social issue so stay at home and enjoy with your family.

CoronaVirus Women Jokes with Images

भाऊ, आज पाणीपुरीमध्ये काही मजा नाही आली
असा का?
आता काय सांगू ताई
आजकाल कोरोनामुळे सारखे हात धुवायला लागतायत 😲 #ताई कोमात

मेडिकल स्टोअरवाला बेशुद्ध झाला,
जेव्हा एक महिला म्हणाली
माझ्या साडीशी मैचिंग मास्क द्या. 😲

कोरोनामुळे बिचाऱ्या त्या मुलींची अवस्था वाईट आहे
ज्यांच्याकडून आई घरची सर्व काम करून घेत आहे
शाळा आणि महाविद्यालयीन मजा संपवून टाकली
कोरोनाची शप्पत.. कृपया रडू नका..
😂😂🤣🤣🤭🤭🤭

कोरोनामुळे महिला एकत्र येत नाही
चुगली करणाऱ्यांमध्ये खुप भारी प्रमाणात घट झाली आहे. 🤭

सरकारने अत्यावश्यक सेवानमध्ये
ब्युटी पार्लरचा सुद्धा समावेश करायला हवा होता 😱😱

Coronavirus Caller Tune Killing Status

कोरोना वायरसची
कॉलर ट्यून एव्हडी लांब आहे की
ऐकता ऐकता विसरून जातो
फोन कशाला केला होता
😕 😝😝😝😂😂🤣

कोरोना नंतर मारेल,
पहिले फोन लावल्यावर,
खोकणारा म्हातारा नक्की मारेल 😱

Coronavirus Made in China Funny Jokes

जो पर्यंत दुनिया COVID 19
चा विलाज काढेल
तो पर्यंत चीन COVID 19+
PRO लाँच करेल 😱

आता कैदी पण बोलत असतील बाहेर नका काढू 😱

कोरोनानी वाट लावून टाकले
२४ तासांपैकी ८ तास हात धुण्यात चालेत 😂

गर्मीनी नाती नाय टिकत
तर कोरोना काय चीझ आहे? 😂

कोरोना चीनमधून आलेला दोन नंबरचा व्हायरस आहे
एक नंबरवर आजूनही TikTok आहे 😂

आपण कधी विचार केला होता का?
एक दिवस मृत्यू देखील चीनमधून येईल
कोरोना व्हायरस
सावधान रहा
सावध रहा…😂

भलेही चायना वाल्यांचे डोळे कमी उघडतात
तरी पण त्यांनी संपूर्ण जगाचे डोळे उघडले😂

चीन सर्व बाबतीत पुढे आहे,
आता बघा कोणी विचार केला होता का
मृत्यूही एक दिवस चीनमधून येईल.😂

घाबरू नका
कोरोना जास्त दिवस टिकणार नाही
कारण तोही MADE IN CHINA आहे. 😂

CoronaVirus Social Awareness in Marathi

Coronavirus on Love ❤️

तुझेही प्रेम ❤️
कोरोना सारख आहे,
दिवसेंदिवस वाढतच चाल आहे. 😂

Coronavirus Jokes Memes

आयुष्यात पहिल्यांदा
मोबाईल वापरून कंटाळा आलाय

शौच केल्यावरच नव्हे तर शौचास जाण्याआधी सुद्धा हात धुवा
कोरोना व्हायरसचा काय भरोसा, तो कुठूनही आत प्रवेश करेल.

जर लॉक डाउन जास्त चालला
तर रविवार आपली इज्जत घालवेल

सगळे शिक्षक सावधान
बाहेर फिरू नका
काय माहित ?
तुम्ही हाणलेला एखादा विद्यार्थी
पोलीस बनुन फिरत असेल

थुंकी लावून नोटा मोजल्यानी
बापूंना झाला कोरोना वायरस

जाम मजा येत होती उल्हासनगरला US बोलायला
पुण्याला २ दिवस काय गेलो
इकडे सगळ्यांना सांगितलं US वरून येतोय
आज २ दिवस झाले
डॉक्टरांनी लॅबमध्ये बंद करून ठेवलंय

आज रस्त्यावरच्या कुत्र्यांनासुद्धा वाटत असेल
लोकांना महानगरपालिकेने उचलून नेले असेल

जेव्हा पण लॉक डाउनवर कंट्रोल होईल
तेव्हा सर्वात जास्त कोणत्या दुकानात गर्दी होईल?

Comment करा?

जेव्हा पण लॉक डाउनवर कंट्रोल होईल
तेव्हा सर्वात जास्त कोणत्या दुकानात गर्दी होईल?

Comment करा?

Coronavirus Effect on Friends

काही अजूनही माझ्याशी अशा प्रकारे मैत्री निभावतात।
हात मिळवायच्या पहिले आणि नंतर सॅनिटायझर लावतात।

Coronavirus funny media

जर आपल्याला मामुली सर्दी खोकला असेल?
तर जिवंत राहण्यासाठी टीव्हीच्या बातम्यांपासून दूर रहा।
अन्यथा आपण भीतीनेच मराल

मला कोरोना होणारच होता
मी लगेच टीव्ही न्यूज बदलून दूरदर्शनवर लावलं
आता मी पूर्णपणे ठीक आहे 😂😆

पाकिस्तानी – आमच्या देशात कोरोना वायरसचा एकही रुग्ण नाही
मीडिया – आरे मी विचरतोय तुमच्याकडे कोरोना तपासण्यासाठी मशीन आहे का? 😂😆

Last Words – Bookmark this page and stay connected with us we will update more jokes in this. Share this post laugh with your Love one, Friends and Family, and stay at home. आवडल्यास नक्की comment करा आणि share करा.

Click to comment

You must be logged in to post a comment Login

Leave a Reply

Trending